Wednesday, September 10, 2025 04:29:23 AM
या दुर्दैवी अपघातात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, तर एक महिला पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाली. सकाळी सुमारे 7:45 वाजता वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोड कनेक्टरजवळ ही घटना घडली.
Jai Maharashtra News
2025-09-09 17:24:18
दिन
घन्टा
मिनेट